जावई बुवा पार्ट 18 उद्या येणार नमस्कार मंडळी,आपण खूप छान प्रतिक्रिया देऊन मला प्रोत्साहन देता,कोणी आप आपले विषय सुचविता ,परंतु सर्वांनी म्हटले माझ्या विषयावरचा व्हिडिओ लवकर टाका,तर सांगा कस शक्य होईल, सर्व विषयांची मी नोंद घेत असतो ,आणि आपले सर्वांनी सुचविलेले व्हिडिओ जरूर जरूर upload करणार आहे,फक्त वेळ लागेल . मी सध्या दररोज एक व्हिडिओ अपलोड करीत असतो .जावई बुवा मालिका आणि सामाजिक संदेश देणारे विषयावर व्हिडिओ बनवीत असतो, या मध्ये मी जावई बुवा मालिका मधून कौटुंबिक जिव्हाळा कसा निर्माण करता येईल ,या मध्ये मनोरंजन हा माझा मुख्य उद्देश आणि सामाजिक मध्ये,विविध समस्या रंगवतो, मी अनिमेशन ला जास्त महत्त्व देत नाही.सर्व बोट सारखी नसतात सर्वच परफेक्ट होईल, हे सांगता येणार नाही, म्हणून आपण समजून घ्यावे, चूकभूल देणे घेणे. आपलाच बंधू सुरेश राऊत
Sir tumche video khup manoranjk astat special Vidarbha tadka. Akolyatlya sathi kahi video taka. Corona cha kalat asach lokancha manoranjan kara ani samaj prabodhan kara. Sir tumchi khup mothi fan ahe mi. Specially aaplya bhashetil godi apulki diste mhanun video yewdhe chan yetay 🙏 👍🏻😁💯
मस्त ह मस्त खरयं राजेहो... जास्त बोलाले नाही पूरत फोन वर जवाई माणसाने.... मले बी आला काल मेसेज आनले मंग दशहरी आंबे डझनभर... होऊ द्या खर्च गुरुजी ... टाटा शेअर्स घ्या बम्म वाढून रायले सेंसेक्स एक व्हिडीओ आंब्याच्या रसावर होऊ द्या. अतुलसुरेंद्रकोठे, नांदुरा अमरावती
जावई बुवा पार्ट 18 उद्या येणार
नमस्कार मंडळी,आपण खूप छान प्रतिक्रिया देऊन मला प्रोत्साहन देता,कोणी आप आपले विषय सुचविता ,परंतु सर्वांनी म्हटले माझ्या विषयावरचा व्हिडिओ लवकर टाका,तर सांगा कस शक्य होईल, सर्व विषयांची मी नोंद घेत असतो ,आणि आपले सर्वांनी सुचविलेले व्हिडिओ जरूर जरूर upload करणार आहे,फक्त वेळ लागेल . मी सध्या दररोज एक व्हिडिओ अपलोड करीत असतो .जावई बुवा मालिका आणि सामाजिक संदेश देणारे विषयावर व्हिडिओ बनवीत असतो, या मध्ये मी जावई बुवा मालिका मधून कौटुंबिक जिव्हाळा कसा निर्माण करता येईल ,या मध्ये मनोरंजन हा माझा मुख्य उद्देश
आणि सामाजिक मध्ये,विविध समस्या रंगवतो, मी अनिमेशन ला जास्त महत्त्व देत नाही.सर्व बोट सारखी नसतात सर्वच परफेक्ट होईल, हे सांगता येणार नाही, म्हणून आपण समजून घ्यावे, चूकभूल देणे घेणे.
आपलाच बंधू
सुरेश राऊत
महिला ला आवाज दिलाय तो खूप फास्ट वाटत ..समजायला कठीण होते
👍👍👍
अतिशय समर्पक बोललात सर तुम्ही , व्हिडीओ बनविण्याचा तुमचा दृष्टीकोन अगदी योग्य आहे , अशाच नवनविन कल्पना तुम्हाला सुचत राहो , शुभेच्छा 👍👍🙏
Sir
Tumche video pahanyat khupach anand hoto. Tumhi youtube war live kadhi yenar?
तुमचे वेगळे चॅनल आहे.त्यावर सामाजिक संदेश देणारे व्हिडिओ टाका आणि या चॅनल वर जावई बुवा चे भाग टाका .👍👍👍👍 पहा जमलं तर 👍👍👍
वा , खूप नवनविन विषय घेता तुम्ही , दर्जेदार मनोरंजन करता , सलाम 👍👍
एक नंबर विडिओ सर👍😄😃😍😘😀🙏
सर तुमच्या कामाला सलाम 😂😂 जावाई 1number ahe 😂😂
Bhasha kup chaan
Very very good, jawai bua malika is real reality of life
Message ची आमी बी वाट पायतो सुरेश भाऊ, पगाराच्या
Nice
माणूस बैलबाण्या बनते ना मग..... एक नंबर
जान मग सी आई डी तनी .. एकडे कायले तुकडे मोडू रायला !😂☝️😂
Mahadev lay bhari disun rahila.
Masta bhau ek no chalu rahu dya....👍👍
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात. तुम्ही असेच आम्हाला मनोरंजन करत रहा .👍👍🌹🌹
Ek no. Video bhau me daily wait karat asto next part cha
Sir tumche video khup manoranjk astat special Vidarbha tadka. Akolyatlya sathi kahi video taka. Corona cha kalat asach lokancha manoranjan kara ani samaj prabodhan kara. Sir tumchi khup mothi fan ahe mi. Specially aaplya bhashetil godi apulki diste mhanun video yewdhe chan yetay 🙏 👍🏻😁💯
Thanks tai
😂😂😂 kharokhar ....
no 1
Khup sundar👌👌
Very nice sir ,we all family always see ur video ,u r the best sir keep it up
खुप खुप छान, किती टेंशन असो फक्त हे चॅनेल पाहा मनसोक्त जगा, हसा
Mast 1 No.
पगाराचा लईच जांगळबुतता झाला ना बा यंदा काय कराव समजत नाही ना सुरेश भाऊ तुम्हीच पा आता भाग 17 वा
झकास ❤️❤️❤️
एकदम जबरदस्त विडिओ सर जी
छान आहे सर अठरावा भाग पण छान काढा
Khup chan video...amhi sglech video baghto
From pune 😃
सर छान व्हिडिओ🙏👍
7K नॉट आऊट 👍 अभिनंदन 🙏👍
❤️ अमरावती ❤️
Thanks 👍
महादेवले लय शेपटं फुटले आता.खाईन लेकाचा रट्टे एक दिवस 😀😀👍🙏
Zhakass👍 amcha pan kirana aanta ka Suresh bahu😂😂
Gajab😆😆😂😂🤣🤣
सही बोल ले 😀😀😂
सर एकच नंबर विडिओ 👍👍👍👍
1no.bhau
मस्त 👍👍👍👍👌👌👌👌 7k हार्दिक शुभेच्छा👍👍👍👍 चालू द्या बंम
Aata tumcha vedio paylya shivay gamatch naai,,,,,,ek vedio tari takat jaa Raut sir....ekdam fresh jate aamcha tumchi comedy vedio payla ki....thanku sir 👍🙏
7 k झाल्याबद्दल तुमचे हार्दिक शुभेच्छा सर
Jabardast video sir
congratulation for 7 k 👌👌👌👌👍👍👌
Ek no.sir.😂😂😂😂👍
मस्त आहे दादा विडिओ
Badhiya sir....
😀😀😀खुप छान गुरुजी
जिल्हा परिषद जिंदाबाद 😂👍
रामगावचे साबळे वर VIDEO बनवा भाऊ एक 🤣😂😅
Airtel Gheun Ghya Na.. 🤣
"जाय न मग तिकडे सी आय डीत नी.. इकडे कायले कुटके मोडून रायला".😂😂😂 लई भारी लाईन😛😛
एक no
😄
Nice video ❤️ sir 😂 😂😂😂😂😂😂
Prathmik vargachya online class Cha video bnava sir😎
ट्रुक ट्रुक ट्रुक ट्रुक भाऊ फोनची रिंगटोन एकच नंबर आहे भाऊ
Right
Comdy
Bhau lagnatil jevnachya pangtivar video banva
Best
सर अप्रतिम व्हिडिओ असतात तुमचे बघून खूप हसायला येतं असेच हसवत राहा 😂😂🙏
चैन हा शब्द मि अमरावतीत आईकला होता 🤣🤣🤣
जावई बुवा परत 18 लवकर टाका
ऊद्या
Akola video tasks Bhau
Bhua tumha le bhetyach ah mi nagpur cha ah🙏🙏
Suresh kaka mi pan karanja wanipura nagnath mandir
मी येत असतो. तिकडे शनी मंदिरात
Ruksha Ropanawar ekgada video Banwa sir.
Pravin Bhamburkar (Ex Army) Amravati.
नोकरीवाल्याची गोष्टच वेगळी राह्यते...
Pulche part pathvs
Pathva
😂😂😂😂
Sir tumhi kontya gov che aahat
Yavatmal
Accha
गुरूजी, शेगांव च्या कचाेरी वर बनवा न एखाद्या व्हिडिओ।
बरं
@@TeachertakatakSureshRaut गुरुजी personal message karun story पटवाची aahe तुम्हाला contach होईल का आपला
🤣🤣🤣
😂😂😂
Tumi karanja Che aahai hai kai
मस्त ह मस्त खरयं राजेहो...
जास्त बोलाले नाही पूरत फोन वर जवाई माणसाने....
मले बी आला काल मेसेज आनले मंग दशहरी आंबे डझनभर...
होऊ द्या खर्च गुरुजी ... टाटा शेअर्स घ्या बम्म वाढून रायले सेंसेक्स
एक व्हिडीओ आंब्याच्या रसावर होऊ द्या.
अतुलसुरेंद्रकोठे, नांदुरा अमरावती
Mast
Nice
जवाईबुआ बायकोच आयकाच लागते राज्या
😂😂😂